Sachin Gite

नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते, आपल्या या युट्यूब चॅनल वर प्रवासा संबंधित व्हिडिओ पाहायला मिळतील त्याच बरोबर बस, रेल्वे, मेट्रो, मंदिरे, गडकिल्ले, आणि बरेच असे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील.
चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करून सामील व्हा आपल्या यूट्यूब परिवारामध्ये आणि आनंद घ्या डिजिटल स्वरूपात नवीन ठिकाणे पाहण्याचा धन्यवाद मित्रांनो.