A1 kokani sushant

नमस्कार मित्रांनो,🙏
* मी सुशांत मासये *
माझ्या यूट्यूब चॅनलवर कोकणातील निसर्ग रम्य व्हिडिओ 📽️ पाहायला मिळतील. थोडक्यात कोकण म्हणजे काय आणि कोकणातील असलेलं माझं छोटस माझं मंदरूळ गाव
कोकणात गावी असलेली मज्जा नक्की बघा
व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राइब लाईक कमेंट करा.
एक छोटासा प्रयत्न करत आहे.