Punam Tirmale's Kitchen

नमस्कार मित्रांनो,
आपल्या सर्वांचे या पुनम तिरमले किचन मराठी चॅनल मध्ये मनःपूर्वक स्वागत.खवय्यांसाठी खास!
आमच्या या चैनलवर तुम्हाला मिळतील पारंपरिक मराठी पदार्थ, झटपट बनणाऱ्या रेसिपी, आरोग्यदायी आहाराच्या कल्पना आणि सण-उत्सवासाठी खास स्पेशल पदार्थ!
आमचं उद्दिष्ट:
घरगुती, चविष्ट आणि सहजपणे बनणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवणं.
सोप्या स्टेप-बाय-स्टेप पाककृती | घरचं साजूक आणि चविष्ट जेवण..
स्वयंपाक करा... खवखवीत चव अनुभवा... आणि मराठमोळ्या स्वादात हरवून जा!
थोडक्यात पदार्थांची नावे
पोहे – कांदा पोहे, बटाटा पोहे
उपमा – रवा उपमा
थालीपीठ – भाजणीचं थालीपीठ साबूदाणा खिचडी
कांदा भजी / बटाटा भजी
जेवणासाठी:
पुरण पोळी
वरण-भात
झुणका-भाकर
मिसळ पाव
पिठलं-भात
मटण रस्सा / झणझणीत कालवण
भेंड्याची भाजी / वांगी भरित
कढी व खिचडी
गोड पदार्थ:
श्रीखंड / आम्रखंड
बासुंदी
खवा पोळी
मोदक (उकडीचे/तळलेले)
लाडू (रवा, बेसन, दाण्याचे)
स्नॅक्स / फराळासाठी:
चिवडा (पातळा, कुरमुरा)
शंकरपाळी
चकली ..
इत्यादी
आणि अजून बरंच स्वादिष्ट पदार्थ..