Malvani Viran Bazaarr

नमस्कार, "मालवणी विरण बाजार" या यूट्यूब चॅनल मध्ये आपल स्वागत आहे.मी आपल्या "मालवणी विरण बाजार" या यूट्यूब चॅनेल मार्फत कोकणातल्या या नितांत सुंदर प्रदेशात फिरण्याची मजा तुम्हालाही द्यायचा प्रयत्न करत आहे.
उत्तुंग डोंगर, अथांग सागर, पुरातन मंदिरे हे कोकणचं वैभव आहे. कोकणातील समाज जीवन, सांस्कृतिक वारसा तसेच कोकणातील कलाकारी यातील प्रत्येक गोष्टींची माहिती मी आपल्या पर्यंत पोहोचवत राहीन.
कोकणवासीय म्हटल की समुद्र किनाऱ्यावरील कोळ्यांचे जीवन, कोकणी मेवा, आंबा, काजू, फणस, जांभूळ यांची मनमोहक रुपे, कोकणातील विविधरंगी घरे हि छायाचित्रे बघताना आपण मनाने कधी कोकणात जाऊन पोहचतो ते आपल्यालाही समजत नाही. कोकणातील लालपरी, रूपेरी वाळूचे आणि निळेशार समुद्र किनारे, डोंगर उतारावरील शेती तसेच कोकणातील अनेक विविधतेचे चित्रीकरण पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेल ला आजच "Subscribe" करा.

Follow Me On Instagram

https://www.instagram.com/kon.re.hyo/profilecard/?igsh=MWM0d2Z5OXZzcXFwdA==