शिवानीच्या गंमती
माझ्या लाडक्या नवरोबाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🥰
कोण कारलं खात नाही बघू आता अश्या पद्धतीने केल्यावर 👌🏻👌🏻🥰
आम्ही आज केलं अनारसे 🥰👌🏻👌🏻 दिवाळी स्पेशल
आता केलं बघा बेसन लाडू खास दिवाळीसाठी 🥰👌🏻👌🏻👌🏻
आज केली कटीशेव म्हणजेच चकली 👌🏻👌🏻👌🏻🥰
सासुबाईनी आणि योगितानी हातात धरून फटाकड्या उडवल्या 🥳🥳
चला करंजी करूया दिवाळी साठी🥰👌🏻👌🏻👌🏻
आम्ही केलं शेवचं लाडू 👌🏻👌🏻👌🏻🥰पण सगळा घोळ झाला बिघडून बसलं 🥹🥹🥹
आज केला दिवाळीचा पदार्थ चिवडा 👌🏻👌🏻🥰🙏🏻
दिवाळीत सगळ्यांचा आवडीचा पदार्थ शंकरपाळी कशी केली बघा 👌🏻👌🏻👌🏻🥰
शिवानीला खायला आज्जीने केलं तिखट काजू 🥰👌🏻👌🏻👌🏻
दुकानातल्या साड्या विकत नाहीत 😭😭म्हणून काय उपाय केला बघा 😂😂
आमची खुशी बघा सकाळ सकाळ काय खायला लागली 🥰😂😂😂😂
आम्ही घटाला बघा कडकनीची माळ घातलीय 🙏🏻सातव्या माळला
मी बघा चौकटीला तोरण कसं बनवलं आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं 🥰🙏🏻🏵️🏵️
ह्या व्हिडिओतून शिवानीन काही तरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे नक्की समजून घ्या शेतकऱ्यांना 🙏🏻🥹🥹😭
नवरात्रीमध्ये घटाला पाचव्या दिवशी कशाची माळ घातली बघा 🙏🏻
घटाला तिसरी माळ कश्याची घातली बघा 🙏🏻आजचा रंग निळा
कास पठारावर आम्हाला फुलं दिसली नाही पण ऊन लय दिसलं 🥹🥹🥹
कास पठार ला जायला निघालो किती छान निसर्ग आहे 🥰🥰🥰
कास पठार ला जायच्या आधी आणि बघा कुठल्या ठिकाणी राहिलो होतो 👌🏻👌🏻👌🏻🥰🥰
पाचगणीवर बघा कशी मजा केली आणि मॅप्रो गार्डन मध्ये सुद्धा खरेदी केली बघा 🥰👌🏻👌🏻
सासूबाईनी फिरायला गेल्यावर काय काय खाल्लं बघा आम्ही महाबळेश्वरला🤣🥰
महाबळेश्वर डेंजर वातावरण झालंय बाबा इकडे 👌🏻🥰
एवढ्या मेहनतीने दुर्वा हार बनवून काय फायदा सगळे नाव ठेवायला लागले 😭😏
गणपतीची सजावट कशी केली बघा डेकोरेशन आवडलं का 🥰
एवढ्या मेहनतीने तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केलं पण सगळं तुटलं 😔😔😔🤨🤨
हरतालिकेची पूजा आणि घरात सगळे नाराज तोंड पडून बसलेत 😒😒
चिकन बिर्याणी केली श्रावण संपला म्हणून 👌🏻👌🏻या खायला 🤣🤣
माझ्या लाडक्या नवऱ्याच्या बर्थडेला बघा कोण कोण आलं रूपाताई आल्या नाहीत 🥰🎂