Rahul Waghere

नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघेरे
राहुल वाघेरे या न्यूज चायनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे


मित्रांनो नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी न्यूज चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून all च्या option वर क्लिक करा .
जेणेकरून चॅनेल वर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. या चॅनेलवर तुम्हाला विविध सरकारी योजनांची माहिती, शेती विषयी माहिती आणि चालू घडामोडी व शासन निर्णय-GR यांच्यावर विडिओ पहायला मिळतील