कोंकणी स्वर

________________ नमस्कार !!🙏🏻 स्वागत आहे तुमचं आपल्या युट्युब चॅनेलवर. _______________
श्री देव परशुरामाचा पदस्पर्शातून पावन झालेल्या पुण्य भूमीत म्हणजेच कोकणात, अनेक लोककला उगम पावल्या त्यापैकी नमन, शक्तीतुरा (जाखडी नाच), पालखी सोहळा, भजने, भारूडे अशा लोककला तुम्हाला आपल्या "कोंकणी स्वर" या Youtube Channel वर पाहता येतील तुमचे मी सहर्ष स्वागत करतो.
मला जस शक्य होईल तसं मी तुम्हाला आपल्या Channel वरून कोकणी माणसाच प्रेम, माया आणि त्यांचं जीवन दाखवण्याचा प्रयत्न करेन.
कोकणातील Video पाहण्यासाठी आपल्याला Youtube Channel ला Subscribe, Share आणि Like करायला विसरू नका .. धन्यवाद 🙏🏻