कोकणकर CD
नमस्कार मित्रांनो ,
मी चंदन गजानन दरडे .
' कोकणकर CD /KOKANKAR CD' या चॅनेल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.!!!!
कोकणातील विविध लोककलांचे जतन व्हावे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. कोकणातील नमन,नाटक,भजन,भारुडे,शक्ती- तुरा तसेच शर्यती अशा अनेक कोकणी लोककला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.
अजूनही तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. माझ्या सर्व व्हिडिओ ना नक्की like share comment & subscribe करा .
https://youtube.com/channel/UCDfpw957ADcd4yj-JB296Iw
🙏❤️
_________________________________________________
🔴 ०२ वेळा वन्स मोअर !! शाहीर अभिषेक पाताडे सह शाहीर ओमकार पड्याळ #kokankar_cd #omkar_padyal
🔴 OPEN SHOW संपूर्ण बहुरंगी नमन 2025 | श्री राम प्रभू नमन नाट्य मंडळ काडवली | गायक - किरण धाडवे
🔴 बॅकस्टेज नमन गीत- वाजला मृदुंग रणी,वाजला मृदुंग ● युवा शाहीर ओमकार पड्याळ सह अभिषेक पाताडे
🔴 नवीन नमन गीत 2025 ● गायक: ओमकार पड्याळ सह अभिषेक पाताडे ● श्री नवलाई नवयुवक नाट्य नमन मंडळ मुंबई
🔴 श्री गणेशाची आराधना || दोन्ही गाण्याला पब्लिकने दिला वन्स मोअर ● युवा शाहीर ओमकार पड्याळ ❤️🎤
🔴 संपूर्ण बहुरंगी नमन 2025-26 ● श्री नवलाई नवयुवक नाट्य नमन मंडळ मुंबई ● शाहीर ओमकार पड्याळ ❤️🎤
🔴 नारदाची नॉनस्टॉप गाणी 2026 || अभंगाचा बादशाह युवा शाहीर ओमकार पड्याळ #kokankar_cd #omkar_padyal
🔴 हाऊसफुल्ल बहुरंगी नमन 🔥❤️ सोटुने गाव ही गाजवला आणि मुंबई देखील 💯💥🤞#kokankar_cd
🔴 बहुरंगी नमन 2025 | श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान ता. संगमेश्वर,जि.रत्नागिरी नमन | शाहीर रविंद्र भेरे
🔴 ONCE MORE रंभा नृत्य || काय नाचतो हा मुलगा 😱❤️💯🔥 श्री नवलाई देवी झांजगी नमन मंडळ कोट, दिवाळे वाडी
🔴 संपूर्ण बहुरंगी नमन २०२५ ● श्री नवलाई देवी झांजगी नमन मंडळ कोट,दिवाळे वाडी #kokankar_cd
🔴 नव्या युवा शाहीराचा आवाज ● बॅकस्टेज नमन गीत 2025 ● शाहीर ऋतिक मेस्त्री #kokankar_cd
🔴 संपूर्ण नटखट गौळण ●शुभारंभाचा प्रयोग 2025● श्री नवलाई देवी झांजगी नमन मंडळ कोट,दिवाळे वाडी - दिवा
🔴 या दोन्ही मुलांच नृत्य खूपच छान !! श्री गणेशाची आराधना | युवा शाहीर ऋतिक मेस्त्री, ऋषिकेश मेस्त्री
🔴 मावशीची बाईक वरून रॉयल एंट्री | श्री नवलाई देवी झांजगी नमन मंडळ कोट, दिवाळे वाडी - दिवा नगरीत शो
🔴 हुबेहुब कोंबडाच...🐓पब्लिक खुश 🤩 पब्लिकमधून जबरदस्त एंट्री #kokankar_cd
● संपूर्ण बहुरंगी नमन २०२५ 💥 मुंबईच्या रंगमंचावरील यशस्वी प्रयोग- शाहीर सचिन रावणंग #kokankar_cd
🔴 श्री गणेशाची आराधना ● या छोट्या गोंडस कलाकाराचं सादरीकरण खुपच छान | श्री नवलाई नमन मंडळ निवळी
🔴 BACKSTAGE VIDEO श्री गणेशाची आराधना - शाहीर सचिन रावणंग | श्री नवलाई नमन मंडळ निवळी
●शुभारंभाचा प्रयोग 2025● BACKSTAGE VIDEO - नमन गीत - शाहीर सचिन रावणंग || श्री नवलाई नमन मंडळ निवळी
🔴 FULL VIRAL VIDEO मावशीची पब्लिकमधून धमाकेदार एंट्री 💯🔥 श्री नवलाई नमन मंडळ निवळी
🔴 दुसरी बारी झालाय तुफान राडा 🔥💯🤩 Garate Brand बोलतात... || शाहीर सुशांत गराटे ❌️ शाहीर राजेश निकम
🔴 दुसरी बारी खतरनाक झाली 💯🥵 बुवा ऑन फायर 🤩🔥 शाहीर राजेश निकम VS शाहीर सुशांत गराटे
● एकाच गाण्याची 03 वेळा फर्माईश!! 💯🤞❤️ कोकण एक नंबर 💥 शाहीर राजेश निकम
🔴 भाऊबीज वायरल स्पेशल गीत 🪄🤞❤️ - गोड गळ्याचा गायक शाहीर राजेश निकम बुवा 💯
🔴 स्वामी.... नाही मज मार्ग दुसरा 🌿 शाहीर विकास लांबोरे #kokankar_cd #swamisamarth #swami
● LIVE NAMAN - महावतार नरसिंह 🔴 श्री स्वामी समर्थ नमन मंडळ पुणे🔴श्री.राम घडशी#kokankar_cd
● शुभारंभाचा पहिला प्रयोग - संपूर्ण गौळण 🔴श्री स्वामी समर्थ नमन मंडळ पुणे🔴श्री.राम घडशी#kokankar_cd
🔴 सुपरहिट गण : गणा आता उरात वणवा पेटला मदार तुझ्यावरी - शाहीर विकास लांबोरे #vikaslambore
🔴 पहिल्या बारीतच धुरळा उडवला ● शाहीर प्रकाश पाजणे ❌️ शाहीर विकास लांबोरे #kokankar_cd