Mi Aani Barachkahi
नमस्कार मी पुजा सांडभोर. || मी आणि बरच काही || या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचेच मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनल वर तुम्हाला सर्व प्रकारच्या रेसिपीज पहायला मिळतील. नविन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा...
Please like 👍comments and subscribe 👍
|| श्री गणेशाय नमः ||
|| यमाई माता की जय ||
|| श्री स्वामी समर्थ ||
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज महाराज,
श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय | अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त | श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय
उपवास सोडायला नक्कीच करून पहा..|| एकदम वेगळीच रेसिपी..||
दोडक्याची एकदम नवीन रेसिपी..|| न खाणारे पण आवडीने खातील..||
उपवास सोडायला नक्कीच करून पहा..|| नैवेद्यामध्ये हा गोडाचा पदार्थ तर झालाच पाहिजे..||
व्हिडिओ पाहताच करायला घ्याल..|| पोहे आणि गव्हाच्या पिठाचा अप्रतिम नाष्टा..||
गव्हाच्या पिठाचा हा नाश्ता एकदा करून तर पहा..||
भाज्या महाग झाल्या आहेत, काय करावे सुचत नाही. मग ही रेसिपी नक्की करून पहा..||
खूप वेगवेगळे सात प्रकारचे ब्रेकफास्ट..|| नाष्टाच्या वेगवेगळ्या रेसिपी..||
उपवास सोडायला करा नाहीतर पाहुणे आल्यावर अतिशय रुचकर रेसिपी..|| नेहमी अशीच कराल..||
या पद्धतीने फिश एकदा करून पहा..|| हॉटेलची गरजच नाही...||
मार्गशीर्ष महिन्यात करा उपवासाचे हे वेगवेगळे पदार्थ..|| फराळ रेसिपी..||
अतिशय चविष्ट आणि रुचकर अंड्याची एकदम नवीन रेसिपी..| यापूर्वी कधीच केली नसेल..||
तोंडाला चव नसेल तर नक्की करून पहा..|| व्हिडिओ पाहताच कराल..||
करायला अतिशय सोपी. आठवड्यातून चार वेळा नक्कीच कराल..||
आजारी असाल तोंडाला चव नसेल तर नक्कीच करून पहा अतिशय सोपी आणि चविष्ट..||
थंडीच्या दिवसात गरम गरम मसूरची आमटी नक्की करून पहा..|| तोंडाला चव नसेल तर नक्कीच करा..||
कोबी पासून थंडी स्पेशल पदार्थ..|| एकदम नवीन रेसिपी..||
थंडीच्या दिवसात प्रत्येकाने एकदा तरी कांद्याची पात अशा पद्धतीने करून पहा..|| एकदम नवीन रेसिपी..||
लिंबा मध्ये टाका फक्त एक चमचा उडदाची डाळ आणि बघा कमाल..||
रोज नाश्त्याला काय करावं तुम्हालाही टेन्शन असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा..|| अतिशय सोप्या रेसिपी..||
वांग्याची ही रेसिपी यापूर्वी कधीच केली नसेल..|| एकदम नवीन आणि वेगळीच..||
वरण, आमटी, भाजी, चटणी खाऊन कंटाळला तर ही मामाच्या आईची रेसिपी नक्की करून पहा..||
बेसन पीठ न वापरता कुरकुरीत कांदा भजी आणि बटाटे वडे..|| तुमचा विश्वास बसणार नाही..||
बटाट्याच्या काचऱ्या आणि अंड्यांपासून केलेली ही एकदम नवीन रेसिपी एकदा नक्की करून पहा
वरण-भात जर शिल्लक राहिला तर ही रेसिपी नक्कीच करा..|| व्हिडिओ पाहताच रेसिपी करायला घ्यायला..||
मुठभर भेंडी तेलात टाकून तर पहा..|| भेंडी न खाणारे सुद्धा मागून खातील..||
मिक्सरच्या भांड्यात कांदा आणि बटाटा टाकून तर पहा..|| एकदम नवीन टिफिन साठी उत्तम..||
फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून एकदम नवीन रेसिपी..|| व्हिडिओ पाहतच करायला घ्याल..||
फिश कोणतीही असो मसाला फक्त हा वापरा..|| पाहताच करायला घ्याल..||
उकळत्या पाण्यात शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून तर पहा..|| युट्युब वर पहिल्यांदाच..||
एकदम नवीन रेसिपी ..|| आजच करा..||