Dhruv Music

This Channel Contain Marathi Lok Sangeet

|| Shakti Tura || Bahurangi Naman || Natak || Double Baari Bhajan || Qawali Samna ||

|| श्री || || जय गणराय जय शिवराय || गणेशोस्तव म्हटलं की महाराष्ट्रातील मह त्वाचे क्षेत्र आठवते ते म्हणजे "कोकण " आणि कोकणातील गणेशोत्सव म्हटले की जाखडी नृत्य आलंच.जाखडी नृत्याशिवाय कोकणातील गणेशोत्सव साजरा होऊच शकत नाही.जाखडी नृत्य हे "शक्ती तुरा " डबलबारी या नावाने केले जाते.या जाखडी नृत्याची तालीम जवळ जवळ तीन महिने केली जाते.आणि आता तर हे जाखडी नृत्य फक्त कोकणापुर्ती मर्यादित न राहता आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहे. महाराष्ट्रानंतर ते आम्हाला देशात आणि देशाबाहेर पोहोचवायचे आहे या उद्देशाने आम्ही युटूब वरती हा चान्णेल सुरु केला आहे.कोणाला आपल्या जाखडी नृत्याचा विडीओ या चान्णेल वर प्रसिद्ध करायचा असेल तर कृपया आपण आम्हाला संदेश (मेसेज ) करावा किंवा इमेल करावा .पण विडीओ एचडी असावा. तसेच आपले जाखडी नृत्य देशाबाहेर पोहोचविण्यासाठी आपण या चान्णेल ला SUBSCRIBE करून विडीओ LIKE आणि SHARE करा . धन्यवाद ,आभारी आहोत. जय महाराष्ट्र !!!