Sarvesh Patil

मुंबईत २०२४ मध्ये जगण्याचा अनुभव सांगताना, सर्वेश पाटील यांची भावना खास आहे. "मी सर्वेश पाटील, महाराष्ट्रातील 350 हून अधिक किल्ल्यांचा इतिहास, वास्तुकला आणि त्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनलवर काम करत आहे. प्रत्येक किल्ल्याची कहाणी, त्याचे शौर्य आणि आपली ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. माझ्या या प्रवासाचा भाग व्हा आणि आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार बना. जय जिजाऊ, जय शिवराय!"
व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद...