भटकंती(Bhatkanti)
धनगर समाजाने जी आयुष्यभर भटकंती केली त्यावर माहिती देणारा आणि रोजचे जीवन दर्शवणारा आपला chaanel आहे.
EMAIL FOR BUSINESS ENQUIRY: [email protected]
काही मौल्यवान गोष्टी काळानुसार विलुप्त होत गेल्या!!
नायकोबा यात्रेत नानांच्या चाहत्यांनी केली गर्दी !!
रानात भटकंती करताना होणारे बदल आमच्या लगेच लक्षात येतात!!
नाना नवी मुंबई च्या सब्स्क्राइबर ला भेटले 😌🙏
नानांची मेंढर एका आवाजावर नदीतुन पलीकडे !!
कोकणातील वाळवलेल्या बोंबलाची भाजी !!
नानांनी रानात जाऊन लावला Tent आणि चुलीवर बनवले मटण 🤓😋!bhatkanti
नाना गेले हक्काच्या घरी !!सुनबाई नी झणझणीत मासा आणि कोळंबी बनवली!!भटकंती
ज्याचे विचार गोड असतात त्याच्यावर सुध्दा टीका जास्त होते!!
कोकणात राहणं आणि मेंढर चारण अवघड होत चाललय!!
तुरुंगाच्या शेजारी नानांनी ३ वर्षे काढली 😱!!
नानांनी आज केला कोळंबीचा बेत!! कोळंबी रेसीपी
सुंनबाई साठी केला Non-veg चा बेत!!
पूरण-पोळी आणि खंडोबाची तळी चुकवून चालत नाही!!
आयुष्यात हार माणू नका,हातातले जाऊ शकते नशिबातले नाही 🙏
कोकणात आलो आणि पावसाने जगन अवघड केल !!😢😢
काही लोकांना दिवाळी साजरी पण करायला भेटत नसायची !!
IT क्षेत्र सोडुन केला दुध व्यवसाय....नवीन व्यवसाय करणाऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे !!
टाळ आणि मृदुंगाच्या गजरात नानांच्या मुलाचा लग्नसोहळा संपन्न 😇🙏
धनगरी जीवनाला शोभेल असा नानांच्या मुलाचा घाना संपन्न झाला 🙏(हाके आणि घुले ).
पारंपारिक पद्धतीने धनगरी जत्रा पार पडली !! mutton Recipe!
आम्ही पण रोजाने मेंढर वळायला जायचो 😢🙏
9 दिवसाची सेवा संपली आणि पुरण पोळी चा नैवद्य दाखवुन घट उठले 🙏
आज केली कांदा लागण -शेती म्हणजे खुप मेहनतीचं काम 🙏😇
घटासाठी नव-रात्रीचे नऊ दिवस तरवडाच्या फुलाचा हार !!
मेंढरामाग मनात येणारे विचार 😇
एका पिढीमध्ये बदल करायला एका पिढीला झिजाव लागत !!
रात्रभर पडलेल्या पावसामुळे मेंढरांची अवस्था 😢
नानांनी आज बनवला कटला फ्राय 🙏😇!!रामभाऊ हाके!!
आयुष्यात जेवढ चांगल करता येईल तेवढं करा !नानांचे विचार!