kokani Balu


नमस्कार मित्रांनो 🙏
मी प्रथमेश दशरथ मिसाळ सर्वप्रथम तुमचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चैनल 🙏. आपला यूट्यूब चैनल वरती कोकणातील परंपरा आणि फिश मार्केट मासेमारी 🎣 या पद्धतीच्या व्हिडिओ आपल्या चायनल वर तुम्हाला बघायला भेटेल ....... चायनल वरती नवीन असाल तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब 🙏❤️