KIRAN FAKIRA GAIKWAD

चॅनेलवर आलाच आहात तर सबस्क्राईबनक्कीकरा
TARGET-100ksubscribers ☺️👍❤️

🎤 "नमस्कार मित्रानो

मी एक छोटासा कलाकार गायक किरण फकिरा गायकवाड


या माझ्या YouTube चॅनलवर तुम्हाला मिळेल –
🎶 मराठी, हिंदी आणि विविध भाषांतील गाणी,
🎶 म्युझिक कव्हर्स,
🎶 आणि माझ्या मूळ (Original) गाण्यांचं सफर
🎶 भीमगीत
🎶 भक्तिगीत
जर तुम्हाला भावतोय सूर, शब्द, आणि आत्म्याला भिडणारं संगीत –
तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे.

👉 Subscribe करा, Like करा आणि Share करायला विसरू नका.
आपण एकत्र मिळून संगीताची ही सुंदर यात्रा खास बनवूया.

धन्यवाद आणि जय संगीत! 🎵"

आपली साथ आणि प्रेम मिळालं,
तर संगीताच्या या प्रवासात आपण अजून पुढं जाऊ!❤️