Fipoli

Welcome my YouTube channel Fipoli Mi Fipoli ( ful pakharu) ya channel dvara nav navin Bhakti Geet v Bhajan sadar karnar aahe.🙏 जय श्रीराम | जय हरी | जय माता दी 🙏
आमच्या या भक्तीमय चॅनेलवर आपले मन:पूर्वक स्वागत आहे!
येथे आपणास साप्ताहिक भक्ती गीत, अभंग, कीर्तन, आरत्या, मंत्र, स्तोत्रे, भजन, हरिपाठ व विविध धार्मिक कार्यक्रमांचे व्हिडीओ उपलब्ध होतील.
आपल्या मनाला शांतता, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा देणारे हे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांशी शेअर करा.

✨ आपल्या आयुष्यात अध्यात्मिक आनंद अनुभवण्यासाठी आजच जोडले जा.
🛎️ नवीन व्हिडीओसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका!
🙏 Welcome to our Bhakti Channel!
Here you’ll find soul-soothing devotional songs, aartis, bhajans, mantras, and spiritual content that brings peace and positivity. Subscribe and stay connected for daily doses of divinity!


मी फिपोली म्हणजे फूल पाखरू या चॅनल द्वारा आपणा समोर भक्ती धारा घेऊन आली आहे.त्याचा सर्वानी मनापासून आनंद घ्यावा ही विनंती.
धन्यवाद 🙏 रामकृष्ण हरी 🙏