itihasachya Paulkhuna

नमस्कार मित्रांनो, मी गणेश नगरकर स्वागत करतो 'इतिहासाच्या पाऊलखुणा' या आपल्या युट्युब चॅनेल मध्ये. मित्रांनो आपण आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून गावोगावी विखुरलेल्या पण आज विस्मृतीत गेलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणाचा शोध घेत असतो.

अशाच महाराष्ट्रभर पसरलेल्या परिचित-अपरिचित इतिहासाच्या पाऊलखुणांचा शोध घेऊन तो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहु🙏