RELIABLe Spardha Pariksha Kendra Chh.Sambhajinagar

प्रिय मित्रहो,

स्पर्धा परीक्षेच्या आव्हानात्मक आणि ज्ञानमय विश्वाचे आपण सदस्य झाले आहात, याबद्दल आपले मनापासून अभिनंदन ! अलिकडील काळात जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये प्रवेश किंवा निवडीसाठी स्पर्धा परीक्षा अनिवार्य केली गेली आहे,

ग्रामीण भागातील अत्यंत मेहनती, गुणी होतकरू विद्यार्थीमित्र अपुऱ्या मार्गदर्शनामुळे न्यूनगंड, अल्पआत्मविश्वास यामुळे स्पर्धा परीक्षांविषयी अकारण भिती बाळगून असतात. या फार मोठ्या युवाशक्तीला विविध स्पर्धा परीक्षांविषयी जागरूक करणे व योग्य मार्गदर्शनाच्या संधी उपलब्ध करून देणे, ही 'RELIABLe' या संस्थेची दिशा राहिली आहे.

आपल्या पुढील वाटचालीसाठी 'RELIABLe' संस्थेच्या आपणास शुभेच्छा...!

आपलाच,
धनंजय आकात (Ex.STI)