Kusthi Hach Dhyas कुस्ती हाच ध्यास

या चैनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेळाडू व माजी खेळाडूना आपण आपल्या चैनलच्या मार्फत त्या सर्वाना समोर आणण्याचा व त्यांना जवळून जाणून घेवून त्याच्या समस्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे कार्य करण्यासाठी एकानेच धडपडून चालणार नाही त्यासाठी तुमच्या सांथीची येथे गरज आहे येणारी प्रत्येक व्हिडीओ हा तुम्हाला आम्हाला आणि सर्वाना काही तरी नवीन शिकवण देईल व आशा व्यक्ति कडून प्रेरणा घेऊन ती प्रेरणादायी शिकवण नक्कीच तुमच्या आमच्या आयुष्यात एक नवी उमेद बनेल
तर मग चला आजच आपल्या चैनलला सपोर्ट करा म्हणजेच सबस्क्राइब करा शेअर करा व लाईक करा जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडीओ घरबसल्या पहायला मिळतील
🙏धन्यवाद🙏
पै दिपक पवार
मो.नं ९७६६६०४७४२
https://www.youtube.com/@kustihachdayas