Mandar chavan vlogs

By.heart konkankar ❤️❤️
आता इलास तर 2ब्हिडिओ बघूनच जावा निसर्गसंपन्न माझो कोकण तेची वेगळीच आसा जान, मी कोकणात रवतंय हेचो माका आसा आभेमान

नमस्कार मित्रांनो,
मी मंदार चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी मालवणी Youtube channel नाव malavanimandar.376
तुमच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे
आणि सहकार्यामुळे Youtube चा हा
प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेत आहे.
जसा support इतर social media तसाच support तुम्ही Youtube वर दाखवला आहे याची खात्री आहे.
मूळचा कोकणी असल्यामुळे मालवणी असल्यामुळे या सुंदर भूमीला एका रुपात तुमच्या सर्वांसमोर आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं मला वाटतं.
त्यामुळे आपल्या Youtube channel वर आपल्याला all about konkan बघायला मिळेल. तसेच माझ्या आयुष्यातील गमती जमती बघायला मिळतील फक्त गरज आहे तुमच्या साथीची आणि तुमच्या प्रेमाची ही माझी सुरुवात आहे माझ्या साथीला तुम्ही उभे राहते माझ्या पाठीशी
धन्यवाद ❤️❤️🙏🙏



instagram account @mandar.376



https://instagram.com/mandar.376?utm_source=qr&igshid=NGExMmI2YTkyZg%3D%3D