राम कृष्ण हरि
श्री दत्त जन्मोस्ताव विशेष किरतन. स्थळ- दत्त मन्दिर विट्ठल नगर् छ. संभाजी नगर्.
लँगड़ा ग लँगड़ा l देव एका पायाने लँगड़ा ll
माझे माहेर पंढरी l आहे बिवरेच्या तिरी ll
तुझ मांगतो आता
पिंगळा महाद्वारी l
सेवितो हा रस वाटिटो आणिका l या रे होऊ नका राणभरी ll
शुन्य वादाचे आणि नास्तिक दर्शन काराचे खंडण शास्त्र काराणी कसे केले सांगताना प. पू गुरुवर्य
केतकी माटेगावकर हिने गाइलेली माऊलींच्या हरिपाठ मधील प्रथम अभंग. स्थळ- संत एकनाथ रंग मन्दिर
तुकाराम बीजे निमित्त झालेली ह. भ. प. गुरुवर्य विनायक महाराज यांच्या कीर्तन सेवा.
ह. भ. प. भानुदास महाराज यांच्या किर्तनातील काही क्षण.
Shantibramh Shri Eknath maharajanchi saanj aarti. Shri khetra Paithan
बाजार सावंगी तालुका- रत्नपुर जिल्हा- छ. संभाजीनगर येथे पत्नी व मूला सोबत दर्शन घेतले.
आमच्या गावातील मारुति मन्दिर. ठिकान- येसगाव क्र. ०२ तालुका- रत्नपुर, जिल्हा- छ. संभाजीनगर.
आमच्या गावातील जगदंबा mateche मन्दिर. ठिकान- तालुका- येसगाव क्र. ०२ तालुका- रत्नपुर जिल्हा- सं. नगर
काल आमच्या गावी साला बाद प्रमाणे याही वर्षी देवीच्या सोंगाची मिरवणुक काढ न्यात आली. ठिकान- येसगाव
पैठण येथील नाग घाट येथील इंद्रेश्वर महादेव मन्दिर. ज्याची स्थापना ब्रम्ह देवाने केली.
पूज्य पिताश्रीनि गाइलेली चाल
भेसर महाराजानी गाइलेली चाल
मी गायलेली चाल. कशी वाटते तुम्हाला. comment करून सांगा. Please like and share it.
झाला हरिपाठ बोलने येथूनि। एका जनार्दनी हरि बोला।।
काय सांगू आता संताचे उपकार। मज निरंतर जागविती।।
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख। पाहीन श्री मुख आवडीने।।
विवेकानंदनगर जैन spinner तालुका- पैठण येथील सप्तहमधे parayanatil एक क्षण.
संत भगवान् बाबा ,श्री विट्ठल व रुकमिनी माता मूर्ति प्राण प्रतिष्टा सोहला छ. संभजीनगर्.
संत भगवान् बाबा व विश्वपिता श्री विट्ठल व विश्वमाता रुख्मीनी मूर्ति प्राण प्रतिष्टा सोहला.
शेलार मामानी गाइलेली गवलन. ठिकान- हनुमान नगर तालुका- पैठण जिल्हा- छ. संभजीनगर्.