शिववैभव पतसंस्था,कुचांबे

✨ शिववैभव पतसंस्था, कुचांबे (संगमेश्वर,रत्नागिरी) ✨
| विश्वासाचा वारसा, प्रगतीची दिशा |

१९९८ मध्ये कुचांबे गावातून सुरू झालेल्या शिववैभव पतसंस्थेचा प्रवास आज हजारो सभासदांचा विश्वास जिंकत प्रगतीच्या नवीन उंचीवर पोहोचला आहे. पारदर्शक व्यवहार, सुरक्षित गुंतवणूक आणि सभासद-केंद्रित सेवा हीच आमची ओळख.

आमचे उद्दिष्ट —
✔️ सभासदांच्या स्वप्नांना आर्थिक बळ देणे
✔️ सुरक्षित व विश्वासार्ह ठेवी
✔️ जलद व सुलभ कर्जप्रक्रिया
✔️ आधुनिक, डिजिटल आणि ग्राहक अनुकूल सेवा

🎯 आमच्या प्रमुख सेवा
🔹 मुदत ठेवी
🔹 दैनिक/मासिक बचत योजना
🔹 सोनेतारण कर्ज
🔹 व्यवसाय कर्ज
🔹 वैयक्तिक कर्ज

🏆 पुरस्कार
बँको पुरस्कार • दीपस्तंभ पुरस्कार • कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार

📌 आमच्या शाखा (महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र)
कुचांबे • सावर्डे • कडवई • माखजण • पुणे • आरवली • नांदगाव • घाटकोपर • चिपळूण • परळ • दिवा • कोकरे • भांडुप • अबिटगाव • दापोली • धामणी

📞 संपर्क :- +91 99219 36616

📲 Helpline: +91 744777 1444
📍 मुख्य कार्यालय : मु.पो. कुचांबे ता.संगमेश्वर जि. रत्नागिरी
🌐 Website: www.shivvaibhavpatsanstha.com