KONKANKAR DEVYA
🙏नमस्कार मित्रांनो 🙏 मी कोंकणकर (देव्या) मी माझ्या चैनेल मार्फत तुम्हाला कोंकणातील सण उत्सव, रूढी परंपरा , मासेमारी, कोंकणातील निसर्ग दाखवण्याचं प्रयत्न करत आहे.तसेच मुंबई मधील जीवन . व्हिडिओ पहा आणि माझे व्हिडिओ आवडले तर चॅनेल ला नक्की लाईक शेअर आणि subscribe कर
माझा पत्ता:
मु.पो =बुरुंबेवाडी (सागवे गाव)
तालुका. राजापूर /जिल्हा. रत्नागिरी
पिन कोड नंबर 416702
Diva To Vasai memo Train travelling | दिवा ते वसई मेमो ट्रेन प्रवास. #Memotraine #travel
कोकणातील माझं छोटस गाव. गावाची छोटीशी टूर 🤗🌴🛖 #VillageHome #Konkan #Kokan
Sassoon Dock Fish Market 2025 | ससून डॉक फिशमार्केट मुंबईतील सर्वलोक इथूनच मासे नेतात 😳#SassoonDock
Konkan to Mumbai Travelling 🥺 . ही ट्रेन संपूर्ण खाली भेटली 😱 #Konkanrailway #NetravatiExpress .
channel monitaize jhala . मोनेटाइज कसं झालं याची संपूर्ण माहिती | #Monitaize
पारंपरिक शेती | कोकणात सध्या नाचणी वेचायचं काम जोरात चालू आहे. #farmer #शेती #Nachani
Mumbai to Ratnagiri travelling | मुंबई ते रत्नागिरी ट्रेनच प्रवास #ManglureExpress #मंगळूरएक्सप्रेस
गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो | #GelaDasaraaaliDiwali aathavanRaho #दिवाळी #DiwaliGajar #Dasara
राजापूर तालुक्यातील सागवे गावातील | गोठिवरे वाडीची पारंपरिक फुगडी 😍 अप्रतिम नाच 👌😍
कोकणातील पारंपारिक ढोल ताशा वादन 👌 गणेशोस्तवा निम्मित केलेलं वादन कायंदेकर बंधू. आपली परंपरा जपताना
कोकणातील पारंपारिक फुगडी नाच | राजापूर सागवेगाव (गोठीवरे वाडी)#कोंकण #फुगडी #konkankardevya
गावाकडील संपूर्ण दिवस 🌾 गावाकडचं बीच 🏖️ निसर्गरम्य वातावरण.#konkankardevya #konkan
माझा गाव 😍 गावाची सफर | भातशेती आणि रानभाज्या गावाकडील आमचा पोहण्याच डॉम 🏊निसर्गरम्य गाव.
नाचणी लावायला सुरवाती झाली . शेतीची कामे कोकणातील निसर्गरम्य वातावरण ❤️ .
ठाणे ते रत्नागिरी कोकणकन्या ट्रेनचा प्रवास | पावसातील कोकण. रत्नागिरी वरचा बस डेपो चालू झाला 🤩#कोंकण
Fishing net Mumbai masjit bunder (katha bazar) all information.मासेमारीसाठी लागणारी जाळी 🐠 संपूर्ण
इच्छापूर्ती गणेश मंदिर नालासोपारा वाघोली गाव | undergraund ganesh temple nallasopara vagholi 😳
चिकन रस्सा | मी बनवलं मालवणी पद्धतीमध्ये चिकन रस्सा आणि भाकरी 🍗 .#चिकन रेसिपी
कोंकणातील आमच गावं | दांडे बीच आणि खाडीतील मासे 🐠 खेकडे गावाकडील संपूर्ण दिवस 😍 #konkankardevya
आम्ही केलाव सड्यावर चिकन पार्टी गावाकडील धमाल 🥳 | सपूर्ण रेसिपी कोंकणातील मज्जा 😋
आम्ही गेलो आमच्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला | आई कात्रादेवी दर्शन 🙏 गृहप्रवेश आणि भजन 🎹 गावाकडील धमाल
मुंबईच्या चाकरमान्यांनी गावाला जाऊन केली कौल चिकन फ्राय ची पार्टी 💥🍗 गावाकडील धमाल 🥳
कोंकणातील पारंपारिक लग्नसोहळा 💥 चि.देवेंद्र आणि चि.सौ.का श्रेया यांचा शुभविवाह.
कोंकणातील पारंपारिक लग्न 💥 चि.नंदकिशोर आणि चि.सौ.का पल्लवी यांचं शुभविवाह ❤️ ७/५/२०२५ राजापूर
कोंकणातील पारंपारिक लग्न | चि.सौ.का.तेजस्विनी आणि गौरव यांचं शुभविवाह ❤️ 6/5/25.
आम्ही गेलो खाडीतील खेकडी पकडायचा |
कोंकणातील रानमेवा करवंद 🫐 . खूप सारी करवंद भेटली आम्हाला😍
चि.आशिष आणि💥 चि.सौ.का. अक्षता यांचं शुभविवाह ❤️| कोंकणातील पारंपारिक पद्धतीचे लग्न 😍❤️ #लग्न #lagn
Imagica water park Khopoli 2025 | water park 2025 Mumbai |
टिटवाळ्याच सिद्धिविनायक मंदिर | TITWALA Siddhivinayak mandir | संकष्टीचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.