Mukkam Post Kokan
मंडळी मुक्काम पोस्ट कोकण या चॅनेल वर तुमचा स्वागत आसा. ह्यो मालवणी भाषेतलो पयलो युट्युब चॅनेल आसा. सध्या सुरू असलेलो "गाव सांगता खुशाली" ह्या कार्यक्रमाद्वारे मी शशांक सुभाष ठाकूर कोकणातल्या वेगवेगळ्या गावात जावन थयली संस्कृती, खाद्यसंस्कृती, रूढी- परंपरा, शेती - वाडी, सण-उत्सव, दळण- वळण, निसर्गरम्य ठिकाणं आणि हयल्या साध्या भोळ्या माणसांचा साधा राहणीमान, तेंचि माणुसकी, गाऱ्हाणी, भूतदया आणि बराच काय माय दाखवचो प्रयत्न करतंय. तुम्ही नक्की बघा ह्यो कार्यक्रम, तुमका आवडात. आणि आवडला तर like करा. चॅनेल subscribe करा. आणि जर तुमचो गाव माझ्या चॅनेल वर अजून पण दिसलो नाया तर माका बोलवा तुमच्या गावाक, माका आवडात तुमच्या गावाक येवक. शेवटी काय " येवा गाव आपलोच आसा".
धन्यवाद🙏.
अवकाळी पावसाने भातशेतीचे किती नुकसान झाले?
मुंबईची नारळी पौर्णिमा धमाल मजा मस्ती
रॉक गार्डन मध्ये भेटलो मालवणी कांडेचोर माका दिल्यानं लग्न करुचो सल्लो😂😂😂 ठरला तर मग...
घराशेजारीच झालं बिबट्याच दर्शन🐯 डरकळ्यांनी दुमदूमल डांगमोडे गाव 🐆एक थरारक व्हिडिओ
आमच्या गुरांचा नवीन गोठा ठाकूर ब्रदर्स डेरी फार्म
चक्क ८ फुटांवर लागले विहिरीला पाणी पण पुढे आला मोठा अडथळा
शेतात बांधतोय विहीर शेतविहिर कशी कुठे बांधावी
Alibag tourist places अलिबागला कसं जायचं? काय पहायचं? कुठे राहायचं?
मराठ्यांच्या आरमारातील secret place परकीयांच्या आक्रमणापासून जहाजांचे संरक्षण असे केले जायचे
बोलक्या भिंतींचं कोकणातील पुरातन मंदिर Girye Rameshwar Mandir शेकडो वर्षे इतिहासाची साक्ष देत...
कोकणातील सड्यावर सापडणारी काजूपेक्षा महाग फळं शेतकरी कमवतायत *लाखो* रुपये💵💵💵
लाखोंची गोष्ट फक्त हजारात... सोलर ने लाइफटाईम इरिगेशन | SOLAR WATER PUMP A to Z
बापल्योकाच्या नाजूक नात्याची प्रत्येकाच्या काळजाला भिडणारी गोष्ट
सड्यावर जाऊन आणली फागल्याची भाजी
ग्रामस्थांनी एकत्र येत धूम धडाक्यात साजरा केला भारताचा स्वातंत्र्य दिन आणि शाळेला दिलं अनोखं गिफ्ट
आजीच्या हातची गोधडी❤️
कोकणातील पावसाळ्यात चालणारी भातशेती
प्रल्हाद काकांका येता काकीची आठवण आणि पावसान घातल्यान धुमाकूळ Mukkam Post Kokan
कोकणातील आमचा नवीन गोठा आणि भात पेरणीला सुरुवात #kokan गेल्या 3 महिन्यात गावात कोणकोणते बदल झालेत
सिंधुदुर्गातील हा तरुण इंजिनिअर गांडूळ खताची निर्मिती करून कमवतोय लाखो रुपये
मी सध्या काय करतोय? कोकणातील शेती #गिमवास
माफ करा🙏 व्हिडिओक लय उशीर झालो😊
गाववाले गाव सोडून गेले जंगलात राहायला @KokankarAvinash @kokansanskruti @SanchitThakurVlogs
जंगलातील जेवण😋🍱
केडल्यांचा भांडण भात कापणी आणि बराच काय
आणि तिचं नाव आहे.... कोकणातील बारसा
फाटफटी गेलंय मळ्यात खालय ताजी शेळी #kokan #konkan कोकणातील रम्य पहाट #morningwalk
मालोन्ड गावातील पारंपरिक फुगडी ladies special video #fugadi #fugadisong #ganeshotsav #kokan
Reels star गेले सड्यावर @Itsmilindthakur एक धमाल व्हिडिओ
सबस्क्राईबर कडून आले गिफ्ट आणि गणपती विसर्जन #ganeshotsav #gift from subscribers @rajbagwe3909