NomadPanti Studios

On this channel you will see sensible documentaries, short films, travelogues and cinematic films. Lets connect with us and join us on a journey to understand our rich history, unknown culture and remote lifestyle. As our channel name suggest we are touching the topics which are not usually shown with interest, and we are exploring like a true 'Nomad'.
या चॅनेलवर तुम्हाला अर्थपूर्ण माहितीपट, लघुपट, प्रवासवर्णने आणि चित्रपट पाहायला मिळतील. चला आमच्याशी कनेक्ट व्हा आणि इथला समृद्ध इतिहास, अज्ञात संस्कृती आणि दुर्गम जीवनशैली समजून घेण्यासाठी या प्रवासात सामील व्हा. आमच्या चॅनेलच्या नावाप्रमाणेच आम्ही अशा विषयांना स्पर्श करत आहोत जे सहसा दाखवले जात नाहीत आणि आपण एका खऱ्या 'भटक्या' सारखे एक्सप्लोर करुयात.