गजर हरिभजनाचा
भजन, डबलबारी,दशावतार,कीर्तन तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोककला आणि कलाकार यांच्याबद्दल ची माहिती पाहण्यासाठी आपल्या गजर हरिभजनाचा या युट्युब चॅनेल ला कृपया सर्वानी subscribe करा.. आणि आपल्या लोककला सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हातभार लावा..धन्यवाद..💐👍
आपल्या कोकणातलो,तुमच्या आमच्यातलो मालवणी माणूस कायतरी धडपड करता तेका भरभरून प्रतिसाद देवा...
चॅनेल ला सर्वांनी subscribe करा व्हिडीओ सर्वानी शेअर करा👍👍👍
होय रे म्हाराजा,,😊😊☺️😊🙏🏻🙏🏻🙏🏻
गणाचा गणपती प्रारंभी नमिला बुवा श्री. कृष्णा आहिर🔥💥
सुंदर भैरवी ,, हेचि देवाचे भजन,, बुवा श्री. संजय मुंबरकर🔥🔥💥
स्वामी कृपा कधी करणार,, बुवा संकेत कदम
मालवणी गौळण,, नंदाचो काही इलो गे इलो बुवा श्री. कृष्णा आहिर सुंदर गायन💥
दत्त दर्शनाला जायाच जायाच,, श्री. मंगेश वारंग बुवा सुंदर गायन💥🔥💥
स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, श्री. स्वामी समर्थ रेल्वे प्रवासी भजन मंडळ, डोंबिवली🚩💥🙏
नमितो तुझला मी गणराया, बुवा गणेश बांदल सुंदर गायन🚩🔥
सकाळी ०९:०४ लोकल डोंबिवली ते CSMT लोकल भजन मंडळ,, बुवा श्री. संकेत कदम सुंदर गायन.
त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावर पंढरी,, बुवा श्री. बाळा सकपाळ, सुंदर अभंग गायन🔥💥
पाहुनी आली घरा,, जगदंबा माझी पाहुनी आली घरा, बुवा संकेत कदम लोकलमध्ये सुंदर भजन🔥💥🔥
रूप पाहता लोचनी,,श्री. येरम बुवा सुंदर गायन💥🔥
स्वामी तुम्हा मुळे या जगण्याला अर्थ,, युट्यूब पखवाज ठेक्यावर छोटासा प्रयत्न🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी,,लोकल भजन,,श्री. येरम बुवा सुंदर गायन
लोकल भजन भैरवी,, श्री. बाळा सकपाळ बुवा💥🔥🔥
श्री. मंगेश वारंग बुवा 🔥💥🔥सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,, 🔥💥
डोंबिवलीकर भजन भवन उद्घाटन सोहळा,,,राजयोग धुरी यांचे उत्कृष्ट गायन🔥💥
कृपा संताची झाली.. डोंबिवलीकर भजन भवन उद्घाटन सोहळा 12/10/2025💥🔥💥
नवरात्र गजर बुवा मंगेश वारंग,, लोकल भजन💥🔥
स्वामीरंगी न्हावुनिया स्वामीमय झालो... बुवा आनंद मोरजकर🎉💥🔥🔥
आमची लोकल,, ७:४७ सकाळी डोंबिवली ते CSMT दसरा निमित्त देवीच पूजन💥🔥
सख्या बहिणी आल्या सहा जनी..रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी.. मंगेश वारंग बुवा🔥💥
ऋतुराज दिवेकर बुवा,, आईवरती सुंदर गाण सादर करताना🔥💥
जय जय जय जय जय अंबे नमितो तुझ जगदंबे.....श्री. स्वामी समर्थ रेल्वे प्रवासी
दिवेकर बुवांचा सुंदर गायन🔥💥कमळाच्या या फुलात मला अंबाई दिसली मला.. सुंदर गजर💥
उदे ग अंबाबाई आई गोंधळाला येई..श्री. स्वामी समर्थ रेल्वे प्रवासी भजन मंडळ डोंबिवली, दसरा उत्सव २०२५🔥
विठ्ठल आवडी प्रेमभाव,विठ्ठल नामाचा रे टाहो, बुवा रुपेश घाडगे..लोकल मध्ये सुंदर अभंग गायन💥🔥👍
नमन तुला शारदे मंगले... लोकल भजन बुवा श्री. महेश पेडणेकर🔥💥🔥
बुवा ऋतुराज दिवेकर,, सुंदर गौळण💥🔥भुलविले भुलविले भुलविले,, राधेने कृष्णाला भुलविले
बुवा योगेश जाधव,, लोकल प्रवासी भजन💥🔥💥
अंबाबाई लाड लाडा ये ग,,, श्री. स्वामी समर्थ लोकल प्रवासी भजन मंडळ, डोंबिवली🔥💥