Savita Jogdand
चॅनलचे नाव: सविता जोगदंड
Email : [email protected]
नमस्कार मंडळी,
मी सविता जोगदंड औरंगपूरकर,तुमचे माझ्या युट्युब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते
माझ्या युट्युब चॅनलवरती तुम्हाला विविध प्रकारच्या अनेक ब्लॉग्स तसेच रेसिपी ,तसेच सणविशेस् माहितीही मिळेल.
आपल्या चॅनलवरील व्हिडीओ जर तुम्हाला आवडले तर सब्सक्राइब करा व सपोर्ट करा.