Asawari Bodhankar Joshi

नमस्कार 🙏
आसावरी बोधनकर जोशी हे माझे युट्यूब चॅनल तुमच्या सेवेत मराठी जुनी गाणी तसेच हिंदी गाजलेली गाणी, नवीन स्वतःची गाणी इत्यादि अवीट गोडीच्या गाण्यासाठी आहे ..
शक्यतो हार्मोनियम आणि तबला या वाद्यांचा वापर करून मी गाणी सादर करण्याचा प्रयत्न करीत असते. तसेच संगीत शिकू इच्छिणाऱ्या साधकांसाठी हार्मोनियमचे मूलभूत मोफत धडे व्हिडिओद्वारा देण्यासाठी माझ्या चॅनल मी वापर करते .

माझ्या फेसबुक इन्स्टाग्राम आणि इतर youtub चॅनल ची लिंक इथे दिलेली आहे ..👇👇