AVINASH GARDI

🙋 नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो......

तुम्हाला कळवण्यात अतिशय आनंद होत आहे की, आपल्या आदिवासी समाजातील संस्कृती वर आधारित होणारे,
विविध कार्यक्रम, उत्सव, गावदेव, नाटिका, लग्न समारंभ यावरील विविध व्हिडिओ आपल्या ♡ AVINASH GARDI ♡ या यूट्यूब चॅनेलद्वारे दाखवत असतो....
या चॅनल वर आपल्याला रोज एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटेल,
आपल्या आदिवासी समाजातील सर्व बाधवांनी एकत्र येण्याचा प्रयत्न मी या चॅनल द्वारे करत आहे.
आमचे व्हिडिओ आवडल्यास,
👍 लाईक करा 👍
🐆 शेअर करा 🐆
📢 कॉमेंट करा 📢
तसेच
चॅनेल 🔔Subscribe🔔 करायला विसरू नका,
जेणेकरून आमचे व्हिडिओ सर्वात आधी बघता येतील.
आपला
♡ AVINASH GARDI ♡
.

youtube creator....

जय आदिवासी ! जय बिरसा
जय जोहार!

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Video upload time ( 11:00 AM 12 :30 PM ). ( 6:00 PM 8:00 )