Khel Mandala

"खेळ मांडला" या चॅनेलवर आपलं स्वागत आहे

आम्ही तुम्हाला भारतीय खेळ जगतातील खरी बाजू दाखवतो. येथे तुम्हाला बॉडीबिल्डिंग स्पर्धांचे Highlights, Backstage Interviews, फिटनेस मोटिवेशन, खेळाडूंच्या जीवनातील संघर्ष आणि खेळामध्ये होणारी पार्शलिटी व पॉलिटिक्स याविषयीची माहिती मिळेल.

आमचं ध्येय म्हणजे प्रेक्षकांसमोर खेळाची खरी बाजू मांडणे – खेळाडूंची मेहनत, त्याग आणि त्यांचं स्वप्न यामागील सत्य.

1. Bodybuilding Competition Highlights
2. Backstage Athlete Interviews
3. Sports Analysis & Judges’ Opinions
4. Fitness & Lifestyle Talks
5. Hidden Truths of Sports Industry

Subscribe करून भारतीय Bodybuilding आणि Sports Community ला साथ द्या आणि खेळातील प्रत्येक अपडेट पाहत राहा