Anjali_aari _creative_ classes
Aari work designing bye 🧵🥰 Anjali _aari _creative_ classes Aari designer 🪡🧵 customise Aari work blouse as ur wish 🥰 📍 panvel 410221 DM for more details 🥰❤️
Blouse back neck design😊खूप छान अशी वेगळी डिझाईन बनवलेली आहे मी ब्लाऊजच्या गळ्याची व्हिडिओ नक्की बघा
👉आजच्या व्हिडिओमध्ये ब्रायडल ब्लाऊज च्या बाजूची ची डिझाईन कशी बनवायची ते बघा🧵🪡 😊 #bridalSleeve #aari
खूप सोप्या पद्धतीने फुल ब्लाऊजच्या बाजूची डिझाईन कशी बनवायची ती या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे #sleeve
Peacock patch work 🦚 #patchwork #trending #viral #youtubevideo #share @Anjali_aari_creative_classes
Trending Blouse Lotus Design ट्रेंडिंग कमळाचं फूल कसं बनवायचं ते बघा #trending #viral #share #aari 😊
Aari Work Blouse Hanging Hesign 🧵#hangingdesign #aari #viral #share #youtubevideo #handembroidery 🧵🪡
Aari work Hanging Design Easy Method #viral #trending #aariwork #hangingdesign #youtubevideo #share
ब्लाऊजच्या बाजूवर छोट्या-छोट्या चंद्रकोर कशा बनवायच्या त्या आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेल आहे #aari 🧵
Aari Work Blouse Cut Bed Chandrakor Design कट बिट्स पासून खूप सुंदर चंद्रकोर बनवलेले आहे नक्की बघा😊
Chandrakor Blouse Design #Chandrakor #aariwork #viral #trendingchandrakordesign #share
Blouse sleeve net design ब्लाऊजच्या बाजूवर नेटचा वर्क कसा करायचा ते आज दाखवलेला आहे नक्की बघा #aari😊
Aari work 🧵Net cloth fixing with name work 🧵🪢🪡😊 #aari #viral #trending #blouseaariworkdesign #share
Net cloth with name work नेट च्या कपड्यावर नाव कसं काढायचं ते बघा #namework #aari #viral #trending
हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कपड्यावर नेट फिक्स कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये दाखवलेल आहे😊#netfixing
बेबी पावलांची डिझाईन 👣किती सोप्या पद्धतीने बनवलेली आहे 😊 हा व्हिडिओ नक्की बघा #babyfeet #aari#viral
तुम्हाला पण असी कट बिट्स पासून सुंदर नथ बनवायची आहे का🧵 तर व्हिडिओ नक्की बघा #cutbitsnathdesign#aari
खुप सोप्या पद्धतीने नथ वर्क कसा बनवला आहे ते बघा#nathwork #viral #aari @Anjali_aati_creative_classes
अशी कटवर्क ची डिझाईन शिकलात तर रेडीमेड पॅचवर्क आणायची जरुरत पडणार नाही😊पूर्ण व्हिडिओ बघा #cutwork#3
कटवर्क चा आणखीन एक वर्क बनवलेला आहे तुम्हाला पण नक्की आवडेल🪢🪡🧵#cutwork #viral #share #aari #trending
Cutwork कसा केला आपण ते बघा video बघितल्यावर तुम्हाला पण कटवर्क बनवायला नक्की जमेल #cutwork #viral
Zigzag chain stitch हा वर्क तुम्हाला शिकायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा#aari #viral#zigzagchainstitch
नॉर्मल सुईने सोप्या पद्धतीने जरदोशी मॅट कसं बनवायचं ते आज बघूया छोट्या छोट्या टिप्स #zardosimat#aari
रेडीमेड पॅच सारखा पॅच बनवला आहे आज 😊 तुम्हाला पण नक्की आवडेल बनवायला#patchwork#aari #viral #trending
आणखीन एक पॅचवर्क बनवला आहे आपण हा पॅचवर्क पण तुम्हाला नक्की आवडेल#patchwork#youtubevideo#aari#viral
खूप सोप्या पद्धतीने पॅच वर्क बनवलेला आहे 😊आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल #youtubevideo #patchwork
🪞आज खूपच वेगळी डिझाईन बनवली आहे आपण मिरर ची तुम्हाला पण आवडेल नक्की व्हिडिओ बघा #mirrorwork #aari 🧵
लक्ष्मी कॉइन पासून आपण खूप सुंदर असा वर्क बनवलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा#Lakshmicoinwork #aari #viral
खूप सोप्या पद्धतीने मिरर वर्क कसा करायचा हा आजच्या व्हिडिओ मध्ये बघा #mirrorwork #aari #viral #share
खूप सोपी पद्धत आहे मिरर वर्क बनवायची🧵तुम्ही पण हा व्हिडिओ बघितल्यावर नक्की बनवाल #mirrorwork #aari
कट पाईप सिक्वेन्स चा भुट्टा आपण कसा बनवला ते बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा😊#sequence#cutbits#aari