Thane Chi Riksha

नमस्कार!
मी मिथिल पाटील, तुमचा रिक्षावाला मित्र, "एम एच-०४-एल एक्स-०४९०" ही माझी रिक्षा.
रस्त्यांवरचा माझा प्रवास, पॅसेंजरचे किस्से, ट्रॅफिकची मजा, धंद्याचे चढ-उतार आणि आयुष्यातले काही सुंदर आणि अविस्मरणीय क्षण. – हे सगळं घेऊन आलोय माझ्या या खास YouTube व्लॉगमध्ये!
तुम्हाला पाहायचं असेल रिअल रिक्षा लाईफ, ठाणे-मुंबईच्या रस्त्यांवरचे किस्से आणि रोजच्या धकाधकीतले हलकेफुलके क्षण तर लगेच Subscribe करा माझा channel @ThaneChiRiksha😀❤️

धन्यवाद✨❤️

Like, Share And Subscribe ✅


Email ID - [email protected]