सोनूची मम्मी
नमस्कार, आम्ही सोनूचे पप्पा आणि मम्मी, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आपणास परिचित आहोतच. या youtube channel वर आपणास आम्ही आपल्यासाठी family vlogs घेऊन येणार आहोत. तरी सपोर्ट असू द्या 🙏
तर बघा आमच्या शेतातल्या चिंचाला कशा चिंचा आल्या छान 😋😋😋😋🌳🌳🌳
तर आज बनवली आम्ही मेथीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी तर बघा किती छान बेत झाला तर 🥗
तर बघा स्वामींनी आई आणि मी गेलो आज आमच्या माळव्याच्या शेतात तर किती सुंदर आला आमचं सगळं माळव
आज बघा स्वामिनी ला भेटायला जालन्याच्या ताई आल्या त्यांनी किती सुंदर ड्रेस आणला तिच्यासाठी
आज केली मी शेपूची आणि मेथीची कोरडी भाजी
तर आज मी बनवला माझा स्वतः ब्लॉग तर तू मला माझा ब्लॉग आवडला का नक्की कमेंट मध्ये सांगा
तुळजापूरला जाताना पावसाने लय हाल केले आमचे 😔🚩 #sonuchimummy #yogeshgorecomedian
आज दुपारी जेवायला काही नव्हतं तर काय खाल्लं पहा 😊 #sonuchimummy #yogeshgorecomedian
आज बघा कोण भेटायला आलं 😊 (चॅनेल चे नाव वैशाली जाधव )
स्वामिनीचा 3 मंथ बेबी फोटोशूट 😊 बघा कोणती थीम केली आज! #sonuchimummy #yogeshgorecomedian
या मक्काचा हुरडा खायला 😊 #sonuchimummy #yogeshgorecomedian
आज महालक्ष्मी गेल्या 😔 #sonuchimummy #yogeshgorecomedian
महालक्ष्मी जेवायला काय काय स्वयंपाक केला पहा 😊 #sonuchimummy #yogeshgorecomedian
आज आमच्या घरी गौरी -गणपतीचं आगमन झालं 😊🚩 #sonuchimummy #yogeshgorecomedian
आम्ही व्हिडिओच्या सुरवातीला 'श्री स्वामी समर्थ' का म्हणत नाही? #sonuchimummy #yogeshgorecomedian
स्वामिनीला दूध कमी पडतंय? #sonuchimummy #yogeshgorecomedian
आमच्या घराचं काम कुठपर्यंत आलं पहा 😊 #sonuchimummy #yogeshgorecomedian
आज आमच्याघरी पण बाप्पाचं आगमन झालं 😊🚩 #sonuchimummy #yogeshgorecomedian
आम्ही स्वामिनीची मालिश आणि अंघोळ कशी घालतो पहा 😊 #sonuchimummy #yogeshgorecomedian
डुग्गू कोणालाच हात लावू देत नाही स्वामिनीला 😊 #yogeshgorecomedian #sonuchimummy
आज पहा काय पार्सल आलं!😊 #sonuchimummy #yogeshgorecomedian
आज बैलपोळा आहे 😊 आमच्याकडे काय -काय स्वयंपाक करतात पहा! #sonuchimummy #yogeshgorecomedian
स्वामिनीला सर्दी झाली 😔 तरीपण कशी बोलते पहा 😊 #sonuchimummy #yogeshgorecomedian
....असल्या वाईट लोकांच्या सपोर्टची गरज नाही आम्हाला 🙏😊 #sonuchimummy #yogeshgorecomedian
स्वामिनी रडत असल्यामुळे आज स्वयंपाक करनार नाही 🙏 #sonuchimummy #yogeshgorecomedian
आज डुग्गू आणि तिची मम्मी आली गावाहून 😊 #sonuchimummy #yogeshgorecomedian
उद्यापासून मी संध्याकाळचा स्वयंपाक करणार 😊 #sonuchimummy #yogeshgorecomedian
सोनूच्या मम्मीला आला नणंदांचा राग, रागात लागली कामाला. #yogeshgorecomedian #sonuchimummy
गोकुळअष्टमी निमित्य स्वामिनीचा राधा चा गेटअप केला 😊 #sonuchimummy #yogeshgorecomedian #gokulashtami
आज स्वामिनीचे स्वातंत्र्य दिनाचे फोटोशूट केले. डेकोरेशन आणि फोटो पहा 😊 #sonuchimummy