Learn English with Sonali - Marathi to English

नमस्कार मंडळी
.
इंग्रजी बोलायला शिकायचंय का? मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात!
मी सोनाली, मागील गेल्या 12 वर्षांपासून स्पोकन इंग्लिश ( ऑफलाईन) शिकवते.

जानेवारी 2025 पासून या चॅनलवर तुम्ही सोप्या भाषेत, सहज समजणाऱ्या पद्धतीने Spoken English शिकू शकता.
Grammar चे सोपे नियम, रोजच्या वापरात येणारे इंग्रजी वाक्ये, आणि बोलण्यात आत्मविश्वास वाढवण्यासाठी खास टिप्स आम्ही इथे देतो.
इंग्रजी शिकणं कंटाळवाणं न राहता मजेदार आणि सोपं व्हावं, हाच आमचा प्रयत्न आहे.
तर मग वाट कसली पाहताय? आजच चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपला इंग्रजी प्रवास धमाल शैलीत सुरू करा!"

लाईक करा | शेअर करा | स्बस्क्राईब करा |


Business Enquiry / Online Class
Email - [email protected]