संस्कृतीचा ठेवा

या भारत देशा मधे अनेक विविधता पहायला मिळते.अनेक संस्कृती परंपरा या आपल्या भारत देशाची ओळख आहे. बहुरंगी पदर असलेल्या भारत देशा मधे ही परंपरा आणि संस्कृतीक वारसा असाच जपुण ठेवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न you tube channel च्या माध्यमातुन केला आहे.जुन्या गोष्टी म्हणजेच जुनी पारंपारिक लोकगीते गाणी,लोकसंगीत,कृषिसंस्कृती,साहित्य,जात्यावरची गाणी ओव्या,लोककला,लोककथा व नाट्य,प्राचिन खाद्य संस्कृती,पुरातन मंदिरे ,गडकिल्ले,लेणी समुह,ऐतिहासिक वास्तु,निसर्गरम्य घाटमाथे ठिकाणे , प्रेरणादायी प्रवास केलेल्या वक्तींच्या मुलाखती,आध्यात्म ,विज्ञान,वैदिक. म्हणजेच भारतीय संस्कृती ही अनेक प्रवाहातुन तयार होत गेलेली आहे ती आपणांस या you tube channel वर पहायला मिळणार आहे .संस्कृती म्हणजे सर्वसमावेशक त्यामुळे आजच आपला संस्कृतीचा ठेवा हा channel subscribe करा

संपर्क क्र : 9503608183