Anushka's Kitchen Tales

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

मी अनुष्का महाकाळ (Anushka Mahakal),
Anushka's Kitchen Tales हा आपल्या मराठी भाषेतील चॅनेल आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपरिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता. सोप्या भाषेत आणि पदार्थाची प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल.

तुम्हा सर्वांचे Anushka's Kitchen Tales या मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.

For Business and Promotion Inquiries - [email protected]