Trupti Farmer

नमस्कार मित्रांनो 🙏
मी पूजा भरत डेंगळे,
( Trupti Farmer ) तृप्ती फार्मर या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते.
आपल्या चॅनेल चा उद्देश शेती,व्यवसाय,शेती संबंधित जोडव्यवसाय,याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. जर आपला व्यवसाय असेल किंवा आपल्या कामात काही नाविन्य असेल तर आपणही आपल्या चॅनलवर सहभागी होऊ शकता. तुमच्या व्यवसायाची माहिती तुम्ही आमच्या व्हाट्सअप नंबर वरती टाकू शकता.

Only WhatsApp,
8308495505

आपल्याकडे देशी विदेशी नेपियरच्या जाती उपलब्ध आहेत.संपूर्ण भारतात पार्सल सेवा उपलब्ध.

नेपियरच्या अधिक माहितीसाठी
कॉल सकाळी 9 ते सायं.5 या वेळेत करावा.
Call & WhatsApp number.
8308495505.

- Contact For Advertising -
[email protected]