Mahanubhav Panth

नमस्कार मित्रांनो,
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजींच्या सर्व भक्तांना माझा आदरपूर्वक प्रणाम. माझे नाव ई.श्री जनार्धनमूनी आंबेकर आहे आणि आम्ही महानुभावपंथ युट्यूब चॅनेलद्वारे महानुभाव पंथाची आदरपूर्वक सेवा करत आहोत. या चॅनेलमध्ये, आम्ही तुम्हाला आरती, भजन, लीला, आणि महानुभाव पंथ यावरील नवीनतम अपडेट्स देणार आहोत. हे चॅनेल महानुभाव संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी तयार केले आहे, आम्ही ही सेवा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजींच्या चरणी समर्पित करत आहोत.....

💐🙏😊चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..😊🙏💐