Officer In First Attempt

How to become IAS IPS Dysp उप जिल्हाधिकारी PSI STI ASO Officer In Your First Attempt ?

अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कि, स्पर्धा परीक्षेत (UPSC व राज्यसेवा मुख्य सोडून) आपल्याला उत्तर आठवायचे नसून, दिलेल्या चारही पर्यायांमधून निवडायचे असते व त्यामुळेच चालू घडामोडी व Syllabus मधील अभ्यासा व्यतिरिक्त इतर Lecture सोबत आम्ही खास तुमच्यासाठी PYQ Solving Program आणला आहे, ज्यात सोमवार बुधवार शुक्रवार, रोज सकाळी ७ वाजता, ( दिवसाची सुरुवात PYQ ने होण्यासाठी ) आपण १० ते १५ मिनिटात काही PYQ प्रश्नांचा सराव करतो. ज्याद्वारे

१) PYQ कोणत्या Topic अथवा Subtopic वर आलेला आहे.
२) PYQ चा चालू घडामोडीशी असलेला संबंध
३) PYQ प्रश्न सोडवताना घेयाची काळजी
४) PYQ चे उत्तर येत नसल्यास, त्यासाठी आवश्यक ट्रिक व टीप कोणत्या

तर PYQ Solving Program जो सोमवार बुधवार शुक्रवार, रोज सकाळी ७ वाजता असतो, पाहात राहा व येणाऱ्या वर्षीच First Attempt मध्ये लावतात तशी energy लावून ऑफ़ीसर व्हा. Best Of Luck To Everyone

Avinash Pathade, Founder & CEO, Officer In First Attempt.