Pakhawajplayer Vikas Belukar

मी पखवाजसेवक,पखवाज अलंकार श्री विकास दादा बेलुकर..तालविकास पखवाज अकादमी नाशिक(त्र्यंबकेश्वर)
माझे सर्व गुरूवर्य
वै गुरूवर्य साेपानकाका सहाणे,
म्रुदंगअलंकार श्री अशाेकजी महाराज पांचाळ गुरूजी,
श्री केशवजी जगदाळे गुरूजी
तसेच..
मी 2018 पासुन ज्यांच्या कडे पखवाज अध्ययनाची सेवा करताेय...!
अशे माझे गुरूवर्य पद्मश्री तालयाेगी पं सुरेशजी तळवलकर गुरूजी यांच्या आशिर्वादाने
कैवल्यसाम्राज्याचक्रव्रर्ती माऊलींच्या चरण सानिध्यात जे काही प्राप्त झालंय ,हाेतय ते सर्व इतरांपर्यंत पाेहचवण्यासाठी Pakhawajplayer Vikas belukar हा युट्युब चँनल निर्मान केला आहे.
यामध्ये वारकरी संप्रदायीक चाली,अभंगवाणी, शास्त्रीय गायन मला सुचलेले नवनवीन प्रयाेग,पखावज साेलाे वादन, पखावज संबधी सर्वच यामध्ये असेल.
परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम करण्याचा आम्ही छाेटासा प्रयत्न करत आहोत
या साठी तुम्हा सर्वांचं प्रेम व आशिर्वाद आमच्या साेबत असाे ही सदीच्छा...!

अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र |
तया आठविता महापुण्यराशी|
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ||👏🏻❤️😊
Presented by
Shree Vikas belukar