शेतकरी राजा shetkari raja

WhatsApp-8055131857
अधिक माहितीसाठी वरील नंबर वर संपर्क करु शकता.

कृषी यशोगाथा, कृषी संबंधातील बऱ्याच मुलाखती,कृषी माहिती,तसेच आपल्या शेतकरी बांधवांना मदत, बैलगाडी शर्यत, समाज कल्याण,शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठीच या यूट्यूब चॅनल चा उद्देश आहे..या चॅनल मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक ऐकूनच पाऊल उचलावे...ह्या माहितीच्या आधारे ही कोणतीही गोष्ट यशस्वी success होऊ शकली नाही तर त्यास चॅनेल जबाबदार राहणार नाही...
यूट्यूब चॅनल ला(subscribe)🔔 सबस्क्राईब करायला विसरू नका
धन्यवाद.. ☺️