Bapat Parivar Charitable Trust

नमस्कार बापट परिवार चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्व बापट कुलबांधवांना विनंती की त्यांनी या चॅनल ला सबस्क्राईब करून संस्थेकडून वेळोवेळी वितरित केल्या जाणाऱ्या व्हिडिओजचा लाभ घ्यावा.