शामगीर बाबा एकतारी भजनी मंडळ, शिंदी

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. एकतारी भजन ही एक लोप पावत चाललेली कला असून या कलेला जीवंत ठेवण्यासाठी हे Channel तयार करण्यात आले आहे. आणि आपण महाराष्ट्रीयन या लोक कलेला जपण्यासाठी साथ द्याल ही अपेक्षा. या Channel च्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत विविध एकतारी भजन पोहचवण्याचा हा एक प्रयत्न....