Shobhas Kitchen healthy food
youtube.com/@ShobhasKitchen-gi3kh
नमस्कार🙏
मी शोभा,
शोभाज किचन हेल्दी फूड चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे . हा एक कुकिंग चॅनेल आहे. अनेक पदार्थ घरगुती पद्धतीने शिकवले जातात या चैनलवर पारंपारिक, आधुनिक व्हेज व नॉनव्हेज रेसिपीज शिकवले जातात . पदार्थ शिकवताना अनेक टिप्स दिल्या जातात. दिवाळीचे पदार्थ पारंपारिक सण समारंभ रोजच्या जेवणातील भाज्या, आमटी, वेगवेगळ्या वड्या, रेसिपीज पहायला मिळतील. तसेच प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने कसा साजरा करायचा त्यामागील शास्त्र त्याचे महत्व सांगितले जाते
रेसिपी मध्ये वापरले जाणारे प्रमाण अचूक असते त्यामुळे प्रत्येक पदार्थ प्रमाणबद्ध आणि खात्रीशीर बनणारा असतो.
नवशिके,गृहिणी, मुलं-मुली अचूक स्वयंपाक बनवू शकतात. पदार्थ जास्तीत जास्त आरोग्यपूर्ण बनवण्याकडे कल असतो. मग वाट कसली बघताय? चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन रेसिपीचा आनंद घ्या.
For collaboration enquiries & sponsorship
Email id- [email protected]
https://www.instagram.com/shobhaskitchenheathyfood
https://www.facebook.com/profile.php?id=100094045939524&mibextid=2JQ9o
बाळाची पाचवीची पूजा कशी करावी| Balachi Pachavi Puja Kashi karavi |पाचवी पूजा,सटवाई पूजा का करावी
तुलसी विवाह साठी तुळशीला अशी नेसवा साडी 🌿तुलसी विवाह तयारी / tulshila saree kashi nesvaychi #saree
1किलो प्रमाणात बुंदीचे लाडू | Boondiche ladu |बुंदीचे लाडू रेसिपी | मोतीचूर लाडू |Boondi Ladoo Recip
सोडा न वापरता हलवाई वापरत असलेला हा खास पदार्थ वापरून खुसखुशीत लसूण शेव | lahsun Shev | shev recipe
#दिवाळीफराळ पोह्यांची चकली |भाजणीच्या चवीची कुरकुरीत बिना भाजणीची चकली |Instant Chakli| Poha chakli
#दिवाळीफराळ गव्हाच्या पिठाची शंकरपाळी |खुसखुशीत व लेयर्सवाली शंकरपाळी |Shankarpali| Recipe Marathi
#ऑस्ट्रेलियात कामाला बाई नाही 😏 रामुकाका फ्री मध्ये लादी पुसतात 🥹 बघा घर कसे चकचकीत करतात #cleaning
बुंदीचे लाडू | Boondi Ladoo Recipe|Halwai Style bundi ladu at home|गोल बुंदी पाक यासाठी योग्य प्रमाण
Poori recipe Marathi|पुरी|तेलकट होऊ नये म्हणून या चुका टाळा | How to make fluffy poori#diwalifaral
कुर्मा भाजी|व्हेज कुरमा/कुर्मा रेसिपी | Mix veg Kurma recipe in Marathi| Kurma recipe
दुधी भोपळा भाजी| dudhi bhopla bhaji in marathi | Lauki ki sabji |lauki recipe
Hartalika Puja Marathi|हरतालिका पूजा मराठी|हरतालिका पूजा कशी करावी|Hartalika puja Kashi karavi
मुळ्याची भाजी-मुळा न खाणारे आवडीने खातील अशी चविष्ट |मुळ्याचा कीस |Mulyachi Bhaji | Radhish Recipes
Pithla Bhakri | पिठलं भाकरी | Pithla Bhakri recipe in marathi |झुणका भाकरी रेसिपी मराठी
#नागपंचमीला घरीच पूजा कशी करावी |शुभ मुहूर्त नैवेद्य पूजा साहित्य मंत्र |Nagpanchami pooja Vidhi|
प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावी श्रावणातल्या दर शुक्रवारी जिवतीची पूजा मुलांच्या रक्षणासाठी
सजुरी | सांजोरी|ऑस्ट्रेलियात बनवली टम्म फुगणारी सातारी सजुरी | Maharashtrian Authentic Sajuri Recipe
Chana Masala | चना मसाला |Chana Masala Recipe | Chickpea Curry | काले चने की सब्जी |chole recipe
झणझणीत शेवभाजी | Shev Bhaji Recipe | Shev Bhaji Recipe| sev ki sabji #sevbhaji
वटपौर्णिमेला घरी किंवा बाहेर वडाच्या झाडाची पूजा कशी करावी ? उपवास ,मुहूर्त पूजा #वटसावित्री2025
माझे कुकिंग व्हिडिओ कसे शुट करते ? वीडियो शूटिंग एडिटिंग सगळी माहिती #youtube @Shobhaskitchen_
वर्षभर टिकणारे 1kg कैरीचे लोणचे आईच्या पद्धतीने घरीच लोणचं मसाला | Kairiche lonche recipe Marathi
Shobhas Kitchen healthy food che new channel shobha bote vlogs baddal mahiti नव्या चैनल बद्दल माहिती
2kg मिरचीचा कांदा लसूण मसाला कसा करावा | Kanda lasun Masala recipe Marathi |सोलापुरी काळं तिखट
#आमरसरेसिपी | अजिबात काळा न पडणारा बनवा नव्या पद्धतीने|Aamras Recipe |आंब्याचा रस कसा करावा #aamras
गव्हाच्या शेवया कशा करतात | Gavhachya Shevaya | शेवया | sevai recipe|Vermicelli |botve recipe #शेवया
#kurdai या टिप्स वापरा, बनवा पांढरीशुभ्र सहापट फुलणारी 2 kg गव्हाची कुरडई | kurdai recipe Marathi
कैरीचे झटपट लोणचे| Instant kairiche lonche |कच्च्या कैरीचे लोणचे | Aam ka Achar| mango pickle
उपवासाचे सहापट फुलणारे बटाटा साबुदाणा पापड | Batata Sabudana Papad | Palipapad | Aalu Papad #papad
गुढीपाडवा 25 | गुढी कशी उभारावी|गुढीला साडी कशी नेसवावी | संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये