vaishulucky jodi comedy
#नवराबायको कॉमेडी #मराठी जोडी #नुस्ती कॉमेडी #हसा आणि हसवा#रॉयल बीडकर#भोळी बायको#चतुर नवरा #only vlogging
E mail:[email protected]
आमच्या औषधामुळे किती लोकांचं दुखणं राहायलंय बघा डायरेक्ट प्रूफ💯👍🏼
आज कांदे लावले शेतात लय दिवसांनी वेळ भेटला बघा
पोरासाठी किती कराव म्हणाल स्वयंपाक झालेला असताना आणखी करायले आणि कसा करतोय बघा
काही भाजी ला नसल ना ही साधी सोपी पाच मिनिटात होणारी भाजी🥰
आज बाहेर स्वयपाक कराव म्हणाल पण घोळ च झाला थोडा
आई ला गचकरण च्या औषधाचा किती फायदा झाला बघा
शिवबा किती त्रास देतोय बघा त्य बाळा ला😳😱
कांडे आणले काही लावावे म्हणाल काही दिले बहिणीला
शिवांश ची दिदू बघा आम्ही शेतात गेल्यावर कसा खूश होतो तो
रिसल्ट आला का विचारायला केला फोन हे काय बोलले बघा😳😱गचकरण सुरुंजी इसाब ओन्ली वॉट्सअप नंबर 8554887482
शिव ची दीदी बघा कशी आहे ☺️दिवसभर तिच्यासोबत खेळतो तो😅
पोरीकड गेले आज डब्बा घेऊन शिवला आणि यांचा घाणा बघा
नवऱ्याच दुखायला लागलं कैंसर झाल्यापासून पहिल्यांदा🥹
बघ आई आलती घरी तर किती हाल झाले🥹🥹
आई नी मटण आणले तरी मला खोटं बोलती बघा आनी जेवायला बी देईना मग झाले शिव चे तिचे माझे भांडण🥲🥹😵
मटण आणल आज खायला बसलोत लगेच पोरगी टपकली बघा आणि वरुण कशी भांडती🥹
माझी आई अली बघा सहा वर्षा नंतर माझ्य घरी आणि पोरीचा च घाणा सुरू आहे तरी माझ्य माघ
लय वाईट झाल आज आमच्या शेळी च जन्मता च करडू मेलेल जन्मल बघा तरी शेळी कशी चाटीती🥹🥲
वासराला थंडी वाजती म्हणून बघा काय केले मी बिचाऱ्याला पण जीव आहे ना
शिवांश बघा आई च खायचं कसा पिशवीत भरुन पळतोय😳🥲😱
एनिवर्सरी दिवशी च भांडण केक चा सत्यनाश🥲😵
लय दारे धरायचं म्हणाल की ताण असतो बघा🥹दिवसभर
शिवांश च बघा किती प्रेम आहे माझावर कसा मला सापडीत हिंडतोय🥹
बघा माझे नातरूंड आमच काय खान पिन सुरू आहे☺️
शेतकऱ्याचे हाल बघा🥺किती होतात शेतात दारे धरताना
नवऱ्याचे आणि माझे याच्यामुळे च भांडण होतात 🤬एक काम जमत नाही
कोंबड्यांना खायला नाही म्हणून बघा काय करायले आहे
गावाकडच्या पद्धतीच बेसन भाकरी मी बनवले आज बेशन गाठी नाही होण्यासाठी काय वापराल बघा
आपल शेतकऱ्याच साध सोप जेवण बघा आज काय काय बनवले बघा जेवायला☺️🥰
जिम वीडियो शूट आणि घरचे काम सगळे एडजस्ट कसे करते बघा माझा दिवसभर चा रूटीन