Anil Vairagar

👑क्वालिटीचं माहेरघर डेअरी फार्म.घोडेगांव👑🐄❤️
आमच्याकडे प्युअर HF टॉप ब्रीडच्या एकच नंबर क्वालिटीच्या तीन-चार-पाच महिन्यांच्या तपासून व लगेच हिटवर असलेल्या लागवडीच्या मापच्या आदत व दोन दात तसेच चार दोन महिन्यात हिटवर येतील अशा एकच नंबर क्वालिटीच्या खात्रीशीर कालवडी मिळतील.
संपर्क:-
1) अनिलशेठ वैरागर.
मो.9604914182.
2) आकाशशेठ वैरागर
मो.9075584565
3) प्रशांतशेठ वैरागर.
मो.8856882301.
4) दत्तूशेठ पाठे पा.
मो.8698101936.
5) गायकवाड मामा
मो.8329748655.
टिप:-वरती दिलेल्या पाच मोबाईल नंबर पैकी कोणत्याही नंबरवर कॉल करून खरेदीसाठी येऊ शकता. पत्ता:-मु.पो.घोडेगांव.ता.नेवासा.
जि.अ.नगर (शनिशिंगणापुर जवळ)
🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो Anil Vairagar युट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे.मित्रांनो आपल्याला कालवडींच्या रेटची माहीती व कालवडींच्या खरेदी विक्री व्यवहाराची माहीती तसेच आपल्या एच एफ कालवडींबद्दल अधिक माहीती आपल्याला जाणून घेयची असेल तर आपल्या Anil vairagar युट्यूब चैनल ला अवश्य subscribe करा.व समोरील🔔घंटी ला All करा.म्हणजे आपल्या कालवडींचे नविन आलेले प्रत्येक व्हिडीओ सगळ्यात आघोदर तुम्हाला दिसतील.