Anish k facts 😎😎

🥺आताची पिढी मैंदानी खेळ सोडून फक्त आणि फक्त मोबाईल📲 वर लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे मोबाईल सोडून पुन्हा एकदा या जगात या🤾🤸🏋️🚴🧗🏊#Anishkfacts# short video

धन्यवाद माझ्या YouTube family नो तुमच्या सपोर्ट मूळे माझे
1k subscriber पूर्ण झाले याच्या अगोदर जसा सपोर्ट केला तसच या पुढे ही असच सपोर्ट करा .........धन्यवाद 🙏🙏

तर मित्रानो माझं you tube channel open करण्याचा उद्देश म्हणजे
आताची पिढी कोकण सोडून जो तो मोठ मोठ्या शहर ठिकाणी राहायला चालले आहेत तरी कोकानामद्ये प्रत्येक सण साजरा करता येतो पण शहरी ठिकाणी प्रत्येक सण साजरा करता येत नाहीत म्हणून मी you tube chya माध्यमातून पोहचवण्याचा पर्यंत करत आहे तरी तुम्ही माझ्या चॅनल ला सपोर्ट करा


मित्रानो जे सुख कोकणात आहे ते सुख शहरात घर बसल्या नाही मिळत ते जर अनुभवायचे असेल तर प्रत्यक्ष साक्षात कोकणात यावं लागेल तरच ते सुख अनुभवायला मिलेल🥰💯🔥😍


#कोकण