मराठी_आई

नमस्कार मंडळी

मी ऐक नवीन च आई आहे,जी मुंबई सारख्या शहरात ऐकट बाळ सांभाळत आहे,बाळा चे बाबा ऑफिस ल गेले की आमचा दिवस कसा जातो..... माझ बाळा सोबत च रूटीन ,बाळा च खायचं रूटीन,माझी वेट लॉस जरणी,आणि बरच काही तुम्हाला बघायला मिळेल..

ऐका एकट्या आईला बाळ सांभाळताना काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात.....तिच्या लाईफ वर काय परिणाम होतो....आणि त्यातून पोझिटिव कस राहायचं....कस आपल लाईफ एंजॉय करायचं....हे बघू....

मला नेहमी माझ्या मैत्रिणी, माझे जुने ऑफिस कलीग विचारतात तू कस ऐकटी सगळ हॅण्डल करते त्यासाठी हे पेज.....
Baby care Tips in Marathi
आशा आहे तुम्हा सगळ्यांना हे आवडेल.....