NANDED MCN News Marathi
This is cable news channel which shows important news happens in Nanded district. Every news related with Nanded district. Politics, social, happenings, crime, sports every aspect news.
EVM हॅक होण्याच्या भीतीने कडाक्याच्या थंडीत उमेदवार, कार्यकर्ते रात्रभर देताहेत पहारा.
रस्त्याच्या बोगस कामाची पोलखोल, चक्क हाताने उखाडतोय डांबरी रस्ता, कारवाई करण्याची मागणी.
भाजपच्या कार्यालयाचे 2 महिण्यापासून रस्त्यावर अतिक्रमण. उदघाटणासाठी टाकलेला टेन्ट निम्या रस्त्यात.
मला 40 वर्षांचा अनुभव अशोक चव्हाण युती करणार नाहीत आ. हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया.
Nanded-फुटबॉल लीग स्पर्धा 14 ते 17 डिसेम्बर दरम्यान इंदिरा गांधी मैदानावर रंगणार फुटबॉलचे सामने
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पुयणी येथील घटना. आरोपीना अटक करण्याची मागणी.
Nanded - लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती सामाजिक उपक्रम राबवून साजरी.
हैद्राबाद मधील सर्वोत्तम कार्डीओलॉजी हॉस्पिटल यशोदा हॉस्पिटल. तीन दशकापासून अग्रगन्य.
सक्षम ताटे हत्या प्रकरण. 2 पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पिडीत कुटुंब पोलीस ठाण्यावर
नांदेडमध्ये बुरुड समाजाचे अराध्य दैवत संत श्री केत्तय्या स्वामी महाराज यांची जयंती साजरी.
बिबट्याची नांदेड जिल्ह्यातही दहशत.जिल्ह्यात 25 बिबटे. पार्डी गावात वासरूचा पाडला फडशा.
2 वर्षापूर्वी मयत झालेल्या शेतकऱ्याला बँकेने पाठवली कर्जसुलीसाठी लोकअदालतीची नोटीस
सेवानोवृत्ती नंतर थकीत वेतन बिल काढण्यासाठी शिक्षिकेवर उपोषण करण्याची वेळ. जी.प.समोर उपोषण.
सांगवी भागातील ड्रेनेजची समस्या अखेर सुटणार, कामास सुरुवात. त्रिरत्न नगर येथील कामास सुरुवात
В результате взрывов желатина взорвались 4 лодки, перевозившие песок из реки. Взорвались 15 лодок...
आधी केले कारचे टायर पंक्चर नंतर 30 लाख रुपये कसे पळवले पाहा CCTV फुटेज. व्यापाऱ्याचे पैसे पळवले
जेवणात निघाल्या आळया. राज्यभरातून आले खेळाडू. विद्यापीठातील प्रकार.
सक्षम ताटे याच्या कुटुंबाला आर्थिक मदत. कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी दिली जाणार.
आ. बालाजी कल्याणकर यांचे स्पष्ट संकेत महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार
प्रतीक्षा संपली- नांदेड मुंबई विमानसेवा 25 डिसेंबर पासून सुरु होणार.Nanded Mumbai Flight
सक्षम ताटे हत्या प्रकरण आणखी 2 आरोपीना अटक, 4 आरोपीना न्यायालयीन कोठडी.
दारू पिऊन शिक्षकाचा वर्गात डान्स, नीट उभेपण राहता येईना. दारुड्या शिक्षकाचा प्रताप.
तलाठ्याने केली तहसीलदाराला मारहाण.अवैध्य वाळू वाहतूक रोखणाऱ्या तहसीलदारास तलाठ्याने अडवले
सक्षमच्या हत्येचे प्रकरण संसदेत गाजणार. भीम आर्मीचे खा. चंद्रशेखर आझाद यांनी फोनवर दिले आश्वासन
चक्क बंगालच्या 800 सराफ कारागीरांकडे नांदेडमधील मतदार ओळखपत्र, शेकडो दुबार मतदार.
कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू. वृद्ध आई वडील आणि गरोदर पत्नीचा आधार गेला
तब्ब्ल 2800 मतदार ओळखपत्रावर घराचा पत्ता कोचिंग क्लासेसचा. निवडणूक विभागाचा अजब प्रकार.