shubh vichar
Welcome to my channel
माझ्या चैनल वर आपले स्वागत आहे 🙏🏻
shubh vichar
प्रिय,
मित्र आणि मैत्रिणींनो मी माझ्या चैनल वर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रा द्वारा मिळणारी अचुक माहिती आपल्या पर्यंत लगेच पोहचवण्याचा पुर्ण प्रयत्न करीन,
रोज आपल्या ला नवनविन माहिती मिळेल,पण त्यासाठी आपल्या सर्व स्वामी परीवाराती भक्तांना विनंती आहे की चॅनल ला subscribe करा व घंटी 🔔
बटन दाबा. याने मी जिकाही केंद्रा द्वारे मिळणारी माहिती चॅनल वर टाकेल तर ती लगेच तुमच्या सगळ्यांच्या मोबाईल वर येईल.
तुमच्या सपोर्ट ची गरज आहे 🙏🏻 आपलीच स्वामी भक्त धन्यवाद 🙏🏻
🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
दत्त महाराजांच्या मंत्राचे महत्व / जिवनात बदल घडविण्यासाठी सर्वात शक्तिशाली मंत्र.
कामधेनु गाय वासरू मूर्ती / कामधेनु गायीची मुर्ती घरात कुठे ठेवावी / गाय वासरूची मुर्ती
महाशिवरात्री पुजेचा शुभ मुहूर्त / पुजा साहित्य / महाशिवरात्री पुजा कशी करावी
mahashivratri 2025 / महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त / महाशिवरात्री संपूर्ण पुजा विधी
भैरवचंडी हवन कसे करावे / भैरवचंडी पाठाचे फायदे Chandi path / श्री भैरवचंडी सेवा
धन समृद्धी वाढण्यासाठी करा हे महत्वपूर्ण उपाय / तिजोरीत ठेवा ह्या चमत्कारी वस्तू
श्लोक म्हटल्यावर तुमचे आरोग्य उत्तम राहील / जेवणाआधी म्हणा हा चमत्कारी श्लोक
देवदर्शन घेतांना कोणत्या गोष्टी टाळाव्यात ? / देवदर्शनाच्या वेळी तुम्ही तर ह्या चुका करत नाही ना ?
कातरवेळ म्हणजे कोणती ? / कातरवेळी काय करावे काय करू नये / नक्कीच जाणून घ्या
गोमती चक्राचे चमत्कारी फायदे / Gomati chakra / गोमती चक्र म्हणजे काय ?
नामजप करण्याचे पाच फायदे जाणून घ्या / नामजप का करावा व कधी करावा
विवाहासाठी सगळ्यात महत्वाचा तोडगा काय आहे? / विवाहासाठी अती विशेष तोडगा / लग्न जमण्यासाठी उपाय
मुला मुलींचे विवाह लवकर जमण्यासाठी / घरातील वाद विवाद / हे उपाय करून तर पहा
देवघरात दिवा कोणत्या दिशेला लावावा / दिवा लावतांना तुम्ही पण ह्या चुका करता का? दिवालावन्या ची पध्दत
स्वामींची मुर्ती किंवा प्रतिमा कशी असावी स्वामी भक्तांच्या मनातील गैरसमज याबद्दल संपूर्ण माहिती
श्रीकृष्ण जन्मोत्सव सेवा पूजण / जन्माष्टमी ला कोणती वस्तू खरेदी करावी / संपूर्ण पुजा विधी 2024
श्रीकृष्ण जन्माष्टमी 2024 / बाळकृष्ण अभिषेक संतती प्राप्ती साठी / जन्माष्टमी व्रत कथा मंत्र आरती
एक जपमाळ अनेकांनी वापरली तर? / जप करण्याची योग्य वेळ कोणती? / विविध शंकांचे समाधान
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त / राखी पौर्णिमा कधी आहे / रक्षाबंधनाच पौराणिक महत्त्व / रक्षाबंधन२०२४
बेलपत्र तोडण्याचे नियम / बेलपत्र कोणत्या दिवशी तोडू नये / जाणून घ्या छोटे पण महत्वाचे नियम
श्रावण मासातील उपवास / दूर्वा गणपती व्रत / नक्त उपवास / सुपोदन वर्ण षष्ठी / शिवपिंडीवर अभिषेक सेवा
शिवलीलामृत प्रत्येक अध्यायाचे फायदे जाणून घ्या / शिवलीलामृताचे सात पारायणाचे फायदे
महादेवांना अति प्रिय ११ वस्तू कोणत्या? / नक्की जाणून घ्या. / अशा कोणत्या वस्तू आहेत.
नवनाथ पारायण संपूर्ण पूजा मांडनी / श्रावण महिन्यात नवनाथ पारायण का करावे / पारायण पूजा साहित्य
श्रावणात शिवपूजा कशी करावी?/ भगवान शिवाला कसे प्रसन्न करावे?/ शिवपुराणा नुसार🚩
भोळा महादेव लगेचच प्रसन्न होतो / महादेवाला काय अर्पण करावे / महादेवाला कोणते फुल आवडते
तुळशी चे अध्यत्मिक महत्व / नैवेद्य ला तुळस काय आहे महत्व / तुळस माहिती
चातुर्मासात काय दान करावे / चातुर्मासातील व्रताचरण / चातुर्मासात कोणत्या वृक्षाला प्रदक्षिणा घालावेत
चातुर्मासात कोणत्या सेवा कराव्यात / चातुर्मासाचे नियम / चातुर्मासात काय करावे काय करू नये, नक्की पहा
गुरुपौर्णिमा विशेष सेवा / षोडशोपचार व पंचोपचार संपूर्ण पुजा विधी / पुजा साहित्य / गुरुपौर्णिमा 2024