KTN MARATHI - KRUSHI TANTRA NEWS

नमस्कार मित्रांनो, आमच्या चैनल वर शेती विषयक माहिती,बाजार भाव,योजना आणि हवामान अंदाज विषयक माहिती दिली जाते. अशाच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी, आमच्या कृषी तंत्र न्यु ( krushi tantra news) या मराठी यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन प्रेस करा. जेणे करुन आमच्या येणारा दररोजचा व्हिडिओ, तुमच्या पर्यंत पोहोचेल. धन्यवाद।

शेतीचे माती परिक्षण,बिज प्रक्रिया,बिज लावगन,
शेती आवश्यक आवजारे,पिकावश्यक खते,
खते प्रमाण,खताच्या वेळा,पिकावरिल रोग,
पिकावरील किड व्यवस्थापन,पिक निहाय फवारणी ,
शञु किड व मिञ किड विषयी माहिती .शेतातील
माहिनेवारी करावयाची कामे,प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती,
शेतकऱ्याने शोध घेतलेले विविध तंञ.जास्तीत जास्त
शेतकऱ्यांना भेट देवुन त्यांच्या विविध अनुभवाची
माहिती आपल्याला आमच्या खालील कार्यक्रमात मिळेल.

१) शेतकरी कट्टाः शेतकऱ्यांच्या मुलाखत
२) योजना कट्टाः योजने बद्दल माहिती
3)कृषी सल्ला: शेत पीक सल्ला
4) बाजार भाव: बाजार भाव माहिती
5 हवामान अंदाज : हवामान विषय माहिती


[email protected]